नेरूळ भागातील सीवूड्स परिसरात किड्यांनी उच्छाद मांडला असून या किड्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सीवूड्स रेल्वे स्थानकातून सेक्टर नवीन ५० च्या दिशेने नवी मुंबई महानगर पालिकेकडे जाणाऱ्या रोडवर या किड्यांचा गेली दोन दिवस सुळसुळाट झाला आहे. परिसरातील रोड, सोसायटीच्या भिंती आणि झाडांवर हजारो किडे आहेत. हे किडे अंगावर पडल्याने नागरिकांच्या शरीराला खाज येत असल्याच्या तक्रारी येत आहेत

Comments
Post a Comment